Amravati News Corona व्यवसायानिमित्ताने ज्या व्यक्तींचा अधिक जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क आहे, अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे राज्याच्या आरोग्य संचालकांनी ११ नोव्हेंबरच्या पत्रान्वये स्पष्ट केले आहे. ...
Amravati News boy missing दिवाळीच्या तोंडावर आठ दिवसांपूर्वी परतवाड्यातील गुजरी बाजारातून हरविला गेलेला दोन वर्षीय चिमुकला अखेर दिवाळीच्या दिवशी सुखरूप मिळाला, आणि त्या घरात दिवाळीच्या आनंद पणत्या पेटल्या. ...
Amravati News Navneet Rana खासदार नवनीत राणा यांनी काही महिला पदाधिकाऱ्यांसह येथील मध्यवर्ती कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केल्याबदल फ्रेजरपुरा पोलिसांनी कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. ...
बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या भगवान विष्णूने वामन रूप धारण करून बळीराजाला तीन पायात दान मागितले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पातळाचे राज्य देऊन भूलोकवासी त्या ...
बँकांना आता शनिवार-रविवार सुट्टी असल्याने रोख रकमेची गरज भासल्यास एटीएमकडे धाव घेण्यावर नागरिकांचा भर असतो. अशात दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली असून, प्रसंगी पैसे काढण्यासाठी नागरिक एटीएमकडे वळतात. तेव्हा शहरातील बहुतांश एटीएम मशीन बिघडलेल्या अवस्थे ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री शहरात चौकाचौकांत सिंग्नलवरील भिक्षुकांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून त्यांना घरी पाठविले. तरीही गुरुवारी स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मुले, महिला व बालके भीक मागता ...
Bird, Amravati News अचलपूर तालुक्यातील गोंडविहीर तलावावर स्थलांतरित पक्षी यायला सुरूवात झाली आहे. यात चक्रवाक (रूडी शेलडक) च्या आगमनाने पक्षिवैभवात भर पडली आहे. ...