अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. मात्र, अंतिम वर्षात पोहोेचले. पण, प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्र परीक्षा दिल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तया ...
दीपावलीनंतर येणारा जो आठवडा असतो, तो थाट्या व आदिवासी बांधवांकरिता घुंगरू बाजार म्हणून प्रसिद्ध असतो. मेळघाटातील आदिवासी बांधवांची संस्कृती, परंपरा विविधरंगी असल्या तरी प्रत्यक्ष मनोरंजनाच्या साधनांचा त्यांच्याकडे अभाव आहे. त्यामुळे कलागुणाच्या आधारा ...
Amravati News विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी ७७ मतदान केंद्रांवर १ डिसेंबरला मतदान होत आहे. या सर्व केंद्रांवर व्हिडीओ रेकाॅर्डिंगसह वेब कास्टिंग होत आहे. ...
Toilet Day Amravati News मेळघाटातील ग्रामपंचायती अंतर्गत बांधकाम झालेल्या शौचालयाची दैनावस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने वेळेपूर्वीच नामशेष होत असून, नागरिक त्याचा उपयोग अडगळीचे सामान ठेवण्यासाठी करीत असल्याचे चित्र आहे. ...
Amravati News परतवाड्याहून धारणीमार्गे खंडवा-इंदूर या राज्य महामार्ग क्रमांक ६ वरील खड्डे बुजवून खासगी बसच्या प्रवाशांसह चालक-वाहकाने पुढील प्रवासाला सुरुवात केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत प्रवाशांत घट झाली आहे. रोजचे आरक्षण २० ते ३० हजारांचे होत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दिवाळीनंतर रोज अमरावतीहून सर्व मार्गावर ३७५ बस सोडण्यात येत आहेत. त्याचा प्रवास प्रतिदिन ...
अतिपावसामुळे जुलै ते सप्टेंबर दरम्यान संत्राबागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. त्यामध्ये संत्रा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्राफळावर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाययोजना करून फळा ...