धामणगाव तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्प जुना धामणगाव अंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव, घुसळी, जळका वितरिका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून शेतकऱ्यांना रबी हंगामात पाणी दिले जाते. हे सोडलेले पाणी मोजक्याच वितरिकेतून जाते. झाडे-झुडुपे काढली जात नसल्यामुळे ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या. निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, बॅकलॉग, वंचित विद्यार्थ्यांच्या परीक्षा व निकालाची प्रक्रिया ...
जिल्हाधिकाऱ्यांसह ज्या कर्मचाऱ्यांचा थेट जनतेशी संबंध येतो, अशा कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासनाकडून बंधनकारक केले आहे. यात ग्रामसेवकांचा समावेश आहे. घरभाडे भत्त्याची उचल करण्याकरिता शासनाच्या ९ सप्टेंबर २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार ग्रामसभेचा ठरा ...
ढगाळ वातावरण असतानाच अंजनगाव व अचलपूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे कापूस ओला होऊन पिवळा पडत आहे. फुटण्याच्या अवस्थेत असलेली बोंड किडत आहेत. पावसाने तुरीची फुले गळत असून, अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, अर्ध ...
Crime News : तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याबदल एसीबीच्या पथकाने गाडगेनगर ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकासह अन्य एका खासगी इसमावर शनिवारी गुन्हा नोंदविला. ...