लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
१२ घरांची पडझड, ४५० हेक्टर बाधित; वादळासह अवकाळी,अमरावती तालुक्यात सर्वाधिक नुकसान - Marathi News | 12 houses collapsed, 450 hectares affected; | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१२ घरांची पडझड, ४५० हेक्टर बाधित; वादळासह अवकाळी,अमरावती तालुक्यात सर्वाधिक नुकसान

जिल्ह्यात वादळासह अवकाळीचे सत्र पाच दिवसांपासून सुरु आहेर. यामध्ये दिड हजार घरांची पडझड व ५५ हजार हेक्टरमधील पिकांचे झालेले आहे. ...

फ्रेजरपुऱ्यातील कुख्यातावर एमपीडीए, कारागृहात स्थानबध्द - Marathi News | Posted in MPDA, Jail on the notorious Fraserpura | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फ्रेजरपुऱ्यातील कुख्यातावर एमपीडीए, कारागृहात स्थानबध्द

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.     ...

वादळी पावसाने अमरावती शहराला झोडपले; ५० वर झाडे कोसळली, महायुतीचे प्रचार कार्यालय झाले भुईसपाट - Marathi News | Torrential rains lash Amravati city; | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वादळी पावसाने अमरावती शहराला झोडपले; ५० वर झाडे कोसळली, महायुतीचे प्रचार कार्यालय झाले भुईसपाट

यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र शहरात दिसून आले. ...

खर्च तपासणीला अनुपस्थित ३१ उमेदवारांना ‘आरओं’ची तंबी; ४८ तासांची डेडलाइन  - Marathi News | 31 candidates who were absent from the expenditure verification 'Aron' warning 48 hour deadline | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खर्च तपासणीला अनुपस्थित ३१ उमेदवारांना ‘आरओं’ची तंबी; ४८ तासांची डेडलाइन 

विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे कळविण्यात आले आहे. ...

नवनीत राणा मिश्कीलपणे बोलल्या हो! : बावनकुळे - Marathi News | Navneet Rana barely spoke! : Bawankule | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणा मिश्कीलपणे बोलल्या हो! : बावनकुळे

‘बाहेरचा’ मुद्दा विरोधकांकडून ‘इनकॅश’! ...

अमरावतीत वादळी वाऱ्याने झाडे कोसळली अनेक मार्ग बंद, शाळेला सुट्टी - Marathi News | Many roads are closed due to stormy winds, schools are closed in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत वादळी वाऱ्याने झाडे कोसळली अनेक मार्ग बंद, शाळेला सुट्टी

वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने शहरातील अनेक भागात झाडे कोसळून पडली. ...

शहर रास्ता भाव संघटनेद्वारा ‘एक हात मदतीचा’ - Marathi News | 'A Hand of Help' by the City Road Bhav Association | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहर रास्ता भाव संघटनेद्वारा ‘एक हात मदतीचा’

वादळ, अवकाळीने विस्थापित २९५ कुटुंबांना मोफत अन्नधान्याची किट ...

नवनीत राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय?  - Marathi News | Voting begins in Navneet Rana's Amravati Lok sabha; Ballot paper, what is this new facility By Election Commision? Maharashtra News | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय? 

Amravati Voting Start Lok sabha Election: दिव्यांग अन् ज्येष्ठांच्या गृहमतदानाला सुरुवात; १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार मतदान प्रक्रिया ...

वादळासह अवकाळी : १ ठार, तीन गंभीर; २९ जनावरे मृत - Marathi News | Bad weather with storm : 1 dead, 3 serious; 29 animals dead | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वादळासह अवकाळी : १ ठार, तीन गंभीर; २९ जनावरे मृत

७० हजार हेक्टरला फटका : तीन हजार घरांची पडझड, बाधित क्षेत्र वाढणार ...