लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
डफरीन रुग्णालयातील बाळ जन्मताच आधार कार्ड योजना वर्षभरापासून बंदच - Marathi News | Dufferin Hospital's Aadhaar card scheme has been closed for a year after a baby is born | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डफरीन रुग्णालयातील बाळ जन्मताच आधार कार्ड योजना वर्षभरापासून बंदच

पाच महिनेच चालली योजना, डाक विभागाचा हलगर्जीपणा ...

आमदार कडू-राणांमध्ये पुन्हा जुंपली; थेट अमेरिकेच्या 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्याशीच तुलना - Marathi News | MLA rejoined of bachhu kadu and ravi rana; A direct likeness of the President of the United States donald trump | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार कडू-राणांमध्ये पुन्हा जुंपली; थेट अमेरिकेच्या 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्याशीच तुलना

अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य हे दोघेही महायुतीचा घटक पक्ष आहेत. ...

२ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची; बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका  - Marathi News | 2 crore cars and used to distribute 17 rupees sarees; Bacchu Kadu criticizes Navneet Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची; बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका 

Lok Sabha Elections 2024 : काही दिवसांपूर्वी नवनीत राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. त्यावरून बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली आहे.  ...

२५ वर्षांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोस्टर, बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो - Marathi News | After 25 years Balasaheb Thackeray's photo on Congress-NCP posters, banners | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२५ वर्षांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोस्टर, बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो

महायुती अन्‌ महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारात होतेयं वापर ...

जिल्हा परिषदेच्या मार्च एंडिंगला तिजोरीत पडली ५३ कोटीची भर - Marathi News | 53 crore was added to the coffers of Zilla Parishad at the end of March | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेच्या मार्च एंडिंगला तिजोरीत पडली ५३ कोटीची भर

३१ मार्चला मध्यरात्री पर्यत चालले वित्त विभागाचे कामकाज ...

पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन - Marathi News | A two-hour protest was held at the Maharashtra Life Authority office for water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन

इंदिरा गांधी नगरात वर्षभरापासून पाणी टंचाई असल्याचा भीम ब्रिगेडचा आरोप ...

"प्रचारात माझा फोटो व नाव वापरू नका"; नवनीत राणांना राष्ट्रवादी नेत्याचा इशारा, पत्र व्हायरल - Marathi News | Do not use my photo and name; NCP leader's warning to Navneet Rana, letter goes viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"प्रचारात माझा फोटो व नाव वापरू नका"; नवनीत राणांना राष्ट्रवादी नेत्याचा इशारा, पत्र व्हायरल

अमरावतीमधील स्थानिक नेते आणि आमदार बच्चू कडू यांनीही राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ...

खरपी, रवाळा नाक्यावर ‘जीएसटी’ पथकाद्वारे तपासणी; आंतरराज्य सीमेवर करडी नजर - Marathi News | Inspection by 'GST' team at Kharpi, Rawala checkpoint; Keep an eye on the interstate border | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खरपी, रवाळा नाक्यावर ‘जीएसटी’ पथकाद्वारे तपासणी; आंतरराज्य सीमेवर करडी नजर

१६ अधिकारी, ४० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई राज्य कर जीएसटी विभागाद्वारे होत आहे. ...

अमरावतीत पोस्टमार्टम! बच्चू कडू काँग्रेसला जालन्यात, लंकेंना अहमदनगरमध्ये मदत करणार?  - Marathi News | Postmortem in Amravati! Bacchu Kadu may help to Congress in Jalna, Nilesh lanke in Ahmednagar? Loksabha Mahayuti Election navneet rana bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावतीत पोस्टमार्टम! बच्चू कडू काँग्रेसला जालन्यात, लंकेंना अहमदनगरमध्ये मदत करणार? 

Bacchu Kadu on Nilesh Lanke, Mahayuti: अमरावतीमध्ये कडू यांनी प्रहार पक्षाचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रम्हदेव जरी समोर आला तरी माघार नाही, असे आव्हानच त्यांनी महायुतीला दिले आहे. ...