बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना पुढील 3 दिवस कुणीही मला न विचारता भेटण्यासाठी येऊ नये, असे म्हटलंय. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली असून ती निगेटिव्ह आली आहे. ...
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण - अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
न्यायालयात नेण्यापूर्वी आरोपी शिवकुमार हा धारणी पोलीस ठाण्यात होता. तेथे वनविभागाच्या अधिकारी व महिला कर्मचारी पोहोचल्या. आरोपीला न्यायालयात पायी नेण्याची मागणी करीत असताना, त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. आरोपीला ज्या वाहनातून न्यायालयात नेण्यात ...