माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आरोग्य अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तिका अर्थात आशा या कोरोनायोद्ध्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात डॉ. दिलीप रणमले यांनी या सर्वांच्या आतापर्यंतच्या अविरत श्रमाबद्दल आदर व्यक्त केला आहे. रुग्णसेवेहून दुसरे मोठे कार्य नाही. सैन्य जसे सीमेवर लढून देशाचे ...
दरवर्षी एसटी महामंडळाच्या एस.टी बसेस शाळा महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहली आणि विवाह समारंभासाठी हजारोंच्या संख्येने एसटी बसेस प्रासंगिक करारावर आरक्षित केल्या जातात. परंतु, मार्च २०२० पासून जिल्ह्यासह सर्वत्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्वत्र चितें ...
Amravati news सलग तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील ३८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक ३१८० हेक्टर क्षेत्रावरील संत्र्याच्या मृग बहराला फटका बसला. ...
जिल्ह्यात पहिल्या कोरोना संक्रमिताचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. १ जानेवारीपर्यंत ४०७, १ फेब्रुवारीला ४१७ व आता २२ मार्चला संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ही ६३५ झाली. दररोज सरासरी चार ते पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. कोरोनाला क्षुल्लक सम ...
अमरावती : ग्रामीण भागातील ३२९४ चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडावर बांधकामाला नगर रचना विभागाच्या परवानगीची गरज नाही. त्याऐवजी ग्रामस्थांना आता बांधकामासाठी ... ...
------------- तृतीयपंथीयांचे बडनेरा पोलिसांना निवेदन बडनेरा : काही तरुणांनी खोटे आरोप करून खऱ्या तृतीयपंथीयांविरोधात गुन्हे दाखल केले. बनावट तृतीयपंथी ... ...