लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतले अंबादेवी, एकविरा देवीचे दर्शन - Marathi News | Nitin Gadkari took darshan of Ambadevi, Ekvira Devi as his wife | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतले अंबादेवी, एकविरा देवीचे दर्शन

मंदिराच्या विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना. गडकरी यांनी यावेळी दिले.  ...

पोहण्याचा मोह जीवावर बेतला, आर्यनचा धरणात बुडून मृत्यू - Marathi News | Aryan died by drowning in the dam when he was tempted to swim | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोहण्याचा मोह जीवावर बेतला, आर्यनचा धरणात बुडून मृत्यू

रविवारी सकाळी त्याचा मृतदेह धरणाबाहेर काढण्यात आला. त्याच्या आकस्मिक मृत्युमुळे विलासनगरात शोककळा पसरली आहे. ...

कुलूप तोडून खासदारांनी घेतला जनसंपर्क कार्यालयाचा ताबा; मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावले खडेबोल - Marathi News | MPs broke the lock and took control of the public relations office Minister Chandrakant Patil was given harsh words | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुलूप तोडून खासदारांनी घेतला जनसंपर्क कार्यालयाचा ताबा; यशोमती ठाकूर संतप्त

आमदार यशोमती ठाकूरही संतप्त : मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावले खडेबोल ...

काँग्रेसमध्ये अनेक सुसंस्कृत नेते, पण प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांच्याबाबत अनुभव वेगळा : चंद्रकांत पाटील - Marathi News | There are many civilized leaders in Congress, but the experience with Praniti Shinde, Yashomati Thakur is different: Chandrakant Patil | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काँग्रेसमध्ये अनेक सुसंस्कृत नेते, पण प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांच्याबाबत अनुभव वेगळा : चंद्रकांत पाटील

मी आपली संस्कृती सोडणार नाही. मी म्हणायला गेलो तर तोंडावर पडाल. अगदी तसेच यशोमतीताई ठाकूर यांच्याबाबत आज घडले, असे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. ...

काँग्रेसला आम्ही आई मानतो, दादागिरी चालू देणार नाही : ॲड. यशोमती ठाकूर - Marathi News | Newly elected MPs felicitated by Congress Adivasi Samiti at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काँग्रेसला आम्ही आई मानतो, दादागिरी चालू देणार नाही : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती येथे काँग्रेस आदिवासी समितीच्यावतीने नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार ...

बचू कडू यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद, जिल्हा बँकेच्या १०३ कर्मचाऱ्यांचे रक्तदान - Marathi News | Blood donation of 103 Zilla Bank employees, response of the employees to the appeal of Bank President Bachu Kadu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बचू कडू यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद, जिल्हा बँकेच्या १०३ कर्मचाऱ्यांचे रक्तदान

रक्ताचा तुटवडा असल्याने प्रहार संघटनेच्या वतीने राज्यभर २६ जुन पर्यत रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. ...

‘आयकर’चे बनावट ज्वॉइनिंग लेटर देत १४.५० लाखांना गंडा! - Marathi News | 14.50 lakhs cheated by giving fake joining letter of 'Income Tax'! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘आयकर’चे बनावट ज्वॉइनिंग लेटर देत १४.५० लाखांना गंडा!

महिलेच्या तक्रारीवरून सिटी कोतवालीत गुन्हा ...

कुलूप तोडून घेतला खासदारांनी कार्यालयाचा ताबा; चंद्रकांत पाटलांना सुनावले खडेबोल - Marathi News | MPs broke the lock and occupied the office; Chandrakant Patel was told harsh words | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुलूप तोडून घेतला खासदारांनी कार्यालयाचा ताबा; चंद्रकांत पाटलांना सुनावले खडेबोल

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत जिल्ह्याच्या खासदारांसाठी एक कार्यालय तयार करण्यात आलेले आहे. ...

शासकीय कार्यालयात मुद्रांक शुल्क माफ; तरीही ३९ कोटींच्या स्टँम्पचा वापर - Marathi News | Waiver of stamp duty at Government offices; Still using 39 crores of stamps | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय कार्यालयात मुद्रांक शुल्क माफ; तरीही ३९ कोटींच्या स्टँम्पचा वापर

नायब तहसीलदारांकडून शंभर रुपयांच्या मुद्रांकाची सक्ती, विद्यार्थ्यांसह पालकांची आर्थिक फसवणूक ...