आर्ट ऑफ लिव्हिंगकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST2021-05-28T04:11:12+5:302021-05-28T04:11:12+5:30

वरूड : श्री श्री रविशंकर यांच्या सहकार्याने वरूड आणि मोर्शी तालुक्यात १० वर्षांपासून आर्ट ऑफ लिव्हिंग ...

Oxygen concentrator from Art of Living | आर्ट ऑफ लिव्हिंगकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

आर्ट ऑफ लिव्हिंगकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

वरूड : श्री श्री रविशंकर यांच्या सहकार्याने वरूड आणि मोर्शी तालुक्यात १० वर्षांपासून आर्ट ऑफ लिव्हिंग व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यू यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक प्रकल्प राबवून जल संधारणापासून तर आरोग्यापर्यंत मदतीचा हात देऊन समाजकार्य केल्या जात आहे. बेनोडा कोविड रुग्णालयाला ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले.

या सोहळ्याला श्रीकृष्ण टोंगसे, राजेंद्र आंडे, लोकेश अग्रवाल, नीलकंठ यावलकर, अशोक नानोटकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक नरेश बघेल, विजय अढाऊ, मनोज शेंडे, मनोहर आंडे, आशिष डाहाने, महेंद्र राऊत, भूषण खेरडे, शिवा पुंडकर तसेच धीरज गुल्हाने, किशोर गुल्हाने, किशोर तडस, राजू घाटोळे, रोशन दारोकर उपस्थित होते.

Web Title: Oxygen concentrator from Art of Living