शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणाने वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:16 IST

अमरावती : ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालविल्याप्रकरणी गुन्हा ट्रक चालकावर भातकुली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही कारवाई भातकुली ...

अमरावती : ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालविल्याप्रकरणी गुन्हा ट्रक चालकावर भातकुली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही कारवाई भातकुली बसस्थानकावर मंगळवारी करण्यात आली. आरोपी सैय्यद अनवर सैय्यद जलील (५०, रा. बडनेरा) असे आरोपीचे नाव आहे.

----------------------------------

मिलचाळ येथे जुगार पकडला

अमरावती : बडनेरा पोलिसांनी येथील मिलचाळ परिसरात जुगार साहित्यासह ४३८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपी प्रीतम देविदास सोनटक्के (५२, रा. मिलचाळ बडनेरा) विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

----------------------------------------------

चवरे नगरात जुगार पकडला

अमरावती : राजापेठ पोलिसांनी चवरेनगरात धाड टाकून आरोपीच्या ताब्यातून जुगार साहित्यासह ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपी राष्ट्रपाल रमेश नाईक (३५, रा. चवरेनगर) विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-------------------------------------

लुंबिनीनगरात अवैध दारू जप्त

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील लुंबिनीनगरात कारवाई करून ११,५२० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपी बंटी सदाशिव शंभरकर (रा. लुंबिनीनगर)विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

----------------------------------------------

राजापेठ पोलिसांनी दारू पकडली

अमरावती : राजापेठ पोलिसांनी गोपाल टॉकीजमागे कारवाई करून ३७,४४० रुपयांची अवैध दारू सोमवारी जप्त केली. याप्रकरणी बुधवारी गुन्हा नोंदविला. आरोपी अखिल जयंतीलाल अडतिया(३८), गोलू संजय पटेल (२६, रा. विलासनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------------

सातुर्णा चौकातून अवैध दारू जप्तअमरावती : राजापेठ पोलिसांनी सातुर्णा चौकात कारवाई करून अवैध दारू व एक कार असा एकूण १ लाख ७९ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. आरोपी चैतन्य अनिल जयस्वाल (४०, रा. साई कृपा कॉलनी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------------------------------

नवाथे चौकात दारू जप्त

अमरावती : राजापेठ पोलिसांनी सोमवारी नवाथे चौकात कारवाई करून १,३२० रुपयांची अवैध दारू जप्त केली. आरोपी अजीजत रामेश्वर सैन्नी (३४, रा. महेश्वरी भवन अमरावती), असे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी वाहनावर दारूची वाहतूक करीत असताना मिळून आला.