शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांचा जोरदार राडा; उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याची एनएसयुआयची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 14:35 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेसाठी एनएसयूआयचा मोर्चा, प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांची उपस्थिती

अमरावती : उन्हाळी परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज (दि.) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एनएसयूआयने ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान संतप्त विद्यार्थी व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली व एकच गोंधळ उडाला.

विद्यापीठात काँग्रेस प्रणित एनएसयुआयने शुक्रवारी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी भव्य आंदोलन पुकारण्यात आले होते. उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. मात्र यावेळी एनएसयुआयचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले, त्यांनी नारेबाजी करत विद्यापीठात पत्रक फेकली. विद्यापिठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्या अशी मागणी यावेळी रेटून धरण्यात आली.

अनेक विद्यार्थी पोलिसांच्या अंगावर चालून गेल्याने विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटपट झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विद्यापीठ विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सध्या परिसरात तणावपूर्ण वातावरण असून एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख व पालकमंत्री यशोमती ठाकुर यांची कन्या आकांशा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठexamपरीक्षाonlineऑनलाइनStudentविद्यार्थीagitationआंदोलन