शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

- आता डॉक्टर सायकलने करणार क्लिनिकपर्यंतचा प्रवास

By admin | Updated: August 23, 2014 23:41 IST

डॉक्टरांनी घरापासून क्लिनिकपर्यंतचा प्रवास सायकलने करावा याकरिता इंडियन मेडिकल असोशियनच्यावतीने सायकल क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रदूषण कमी करणे

आयएमए पदाधिकाऱ्यांचा निर्णय : आरोग्य सांभाळणे, प्रदूषण कमी करण्याचा उद्देशअमरावती : डॉक्टरांनी घरापासून क्लिनिकपर्यंतचा प्रवास सायकलने करावा याकरिता इंडियन मेडिकल असोशियनच्यावतीने सायकल क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रदूषण कमी करणे व आरोग्यविषयक सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत पोहचविणे हा एकमेव उद्देश राहणार आहे, अशी माहिती आयएमए हॉलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत दिलीप सारडा यांनी दिली.पुणे येथील इंडियन मेडिकल असोशियनचे अध्यक्ष दिलीप सारडा यांनी अमरावती येथील आयएमएच्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून असोसिएशनने केलेल्या कार्याबाबत माहिती दिली. पत्रपरिषेदला मुंबई येथील जयेश लेले, मिलिंद नाईक, टी.सी. राठोड, मंगेश गुलवाडे, वसंत लुंगे, अरविंद कुलकर्णी, प्रफुल्ल कडू आदी तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती. यावेळी सारडा यांनी सांगितले की, महाराष्ट्रात २२० शाखा असून ३५०० सदस्यसंख्या आहे. अमरावती विभागात असोसिएशनचे ६५० सभासद असून विविध उपक्रमाच्या माध्यमांतून जिल्हात आरोग्य सेवा पुरविली जाते. डॉक्टर एक रोल मॉडेल असून त्यांनी आपल्या घरापासून तर क्लिनिकपर्यंतचा प्रवास सायकलने करावा. डॉक्टरांनी रुग्णालयापर्यंत सायकलने गेल्यास आरोग्य सुधारेल तसेच रुग्ण व नागरिकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचेल, असे मत त्यांनी माडंले. टी.सी राठोड यांनी ‘आओ गाव चले’ या योजनेबद्दल माहिती दिली. (प्रतिनिधी)