राष्ट्रगीताने सांगता :

By Admin | Updated: September 23, 2016 00:10 IST2016-09-23T00:10:45+5:302016-09-23T00:10:45+5:30

नेहरु मैदानातून निघालेला मोर्चा ३.१ कि.मी. मार्गक्रमण करुन गर्ल्स हायस्कूल चौकात दाखल झाला.

The national anthem says: | राष्ट्रगीताने सांगता :

राष्ट्रगीताने सांगता :

राष्ट्रगीताने सांगता : नेहरु मैदानातून निघालेला मोर्चा ३.१ कि.मी. मार्गक्रमण करुन गर्ल्स हायस्कूल चौकात दाखल झाला. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यापूर्वी उरी येथे आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तो क्षण. (सर्व छाया- मनीष तसरे)

Web Title: The national anthem says: