शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावर खिळल्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST

तिवसा : २०२० ते २०२५ या कालावधीत सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या २९ ग्रामपंचायतींसाठी महिलांच्या विविध संवर्गातील सरपंचपदाची आरक्षण सोडत ...

तिवसा : २०२० ते २०२५ या कालावधीत सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या २९ ग्रामपंचायतींसाठी महिलांच्या विविध संवर्गातील सरपंचपदाची आरक्षण सोडत २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी वैभव फडतारे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

तिवसा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या. सर्वांना आता सरपंचपदाच्या आरक्षणाची आतुरता आहे. विजयी विविध पॅनलचे दावेदार त्यासाठी आता हालचाली करीत आहेत. अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या सरपंचपदाच्या आरक्षणात कोणत्या प्रवर्गासाठी कोणती ग्रामपंचायत निघते, याकडे सर्वत्च्या नजरा खिळल्या आहेत. तिवसा तहसील सभागृहात येत्या 2 फेब्रुवारी रोजी विविध प्रवर्गातील महिला सरपंचपदाची आरक्षण सोडत होणार असून, या कार्यक्रमाला इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तिवसा तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी वैभव फडतारे यांनी केले आहे.