शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मुलांच्या हातातून सुटला मोबाईल; पालकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 15:05 IST

Amravati News काही दिवसांपासून पाचवी ती आठवीचे वर्ग शाळांमध्ये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या हातून मोबाईल सुटल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे नेट रिचार्जचा खर्च वाचला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: काही दिवसांपासून पाचवी ती आठवीचे वर्ग शाळांमध्ये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या हातून मोबाईल सुटल्याचे दिसून येत आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे मार्च २०२० पासून शाळा-महाविद्यालये बंद होती. ते शैक्षणिक नकसान भरून काढण्यासाठी ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. अन्ड्रॉईड मोबाईल व इंटरनेट बॅलेन्स गरजेचे होऊन बसले. रोज सुमारे दोन ते चार तास मोबाईल डोळ्यांसमोर राहू लागला. आता मात्र शाळा सुरू झाल्याने पालकांना हायसे वाटू लागले आहे.ऑनलाईन शिक्षण प्रणाली आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांना अडचणीच्या काळात मोबाईल खरेदी करण्यास भाग पडले. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांसाठी मोबाईल खरेदी केली होती. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा मोबाईलमध्ये गुंतून राहत होता. अलीकडे शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांपासून मोबाईल दूर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना चांगल्या कंपनीचा मोबाईल घेऊन दिला तसेच प्रत्येक महिन्याचा रिचार्जसुद्धा आई-वडीलच करून देत होते. त्यामुळे विद्यार्थी शाळेच्या अभ्यासासोबतच मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न राहत होता. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा मोबाईल सुटल्याची सुखद प्रतिक्रिया पालकांनी दिली.

टॅग्स :Mobileमोबाइल