शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारकडून जनतेची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 00:16 IST

भाजपा सरकार सैन्याच्या बलिदानाचेही राजकारण करीत आहे. अशा राजकारणाला काँग्रेस कधीही खपवून घेणार नाही,

मुकुल वासनिक : काँग्रेसचा मेळावादर्यापूर : भाजपा सरकार सैन्याच्या बलिदानाचेही राजकारण करीत आहे. अशा राजकारणाला काँग्रेस कधीही खपवून घेणार नाही, सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. यांना जनता माफ करणार नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केले. ते दर्यापूर येथे आयोजीक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शनिवारी येथील तरुण उत्साही मैदानावर नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मेळावा घेण्यात आला. व्यासपीठावर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे अमरावती प्रदेश काँग्रस कमिटीचे उपाध्यक्ष सुबोध मोहीते, महासचिव बंडु सावरबांधे आ. विरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार रावसाहेब शेखावत, माजी आमदार केवलराम काळे, काँग्रेसचे नेते संजय खोडके, किशोर बोरकर, सतीश हाडोळे, शेखर शेखर शेंडे, जिल्हा बँकेचे संचालक सुधाकर भारसाकळे, नगराध्यक्ष वंदना राजगुरे, अंजनगावच्या नगराध्यक्ष हनीफा बी मो. शरीफ, सुनिल गावंडे, बबन देशमुख, अनंत साबळे, सिध्दार्थ वानखडे, मंदाताई गावंडे विक्रमसिंग परिहार आदी प्रामुख्याने उपस्थिीत होते. प्रास्ताविक सुधाकर भारसाकळे यांनी तर संचालक अभिजीत देवके यांनी केले. (शहर प्रतिनिधी)निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज व्हा? अच्छे दिनच्या नावावर भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. पीकनुकसानाची भरपाई, नाही, रोजगार नाही. सर्व बाजूने भाजपा सरकार अपयशी ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने मध्ये काँग्रेचाच झेंडा फडकणार असून निवडणूका जिंकण्यासाठी सज्ज व्हा असा सल्ला आपल्या भाषणातून विधानपरिषेदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनीही आपल्या भाषणातून स्थानिक नेत्यांवर तोंडसूख घेतले.