शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजबांधव एकवटला

By admin | Updated: September 10, 2016 00:17 IST

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १३ जुलैला घडलेल्या नृशंस घटनेचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाची मागणी बुलंद करण्यासाठी...

नियोजन बैठक : मोर्चा होणार 'रेकॉर्ड ब्रेक' दर्यापूर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १३ जुलैला घडलेल्या नृशंस घटनेचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाची मागणी बुलंद करण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी मराठा समाज बांधव अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. हा मोर्चा परभणीपणे रेकॉर्डब्रेक होण्यासाठी मराठे एकवटले आहेत. त्या अनुषंगाने २२ सप्टेंबरला निघणाऱ्या या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहात नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीत नियोजनासह पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी शिस्तबध्दपणे मराठा क्रांती मोर्च्याची हाक दिली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून समाजाचे अन्य प्रश्न आणि अडचणी प्रशासनासमोर मांडल्या जाणार आहेर. या मोर्चात तरुण, महिला, उद्योजक, शेतकरी, नोकरदार, व्यावसायीक, कामगार, सामाजिक राजकीय कार्यकर्ते सहभागी होणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर बैठकांना जोर आला आहे.दर्यापूर येथे झालेल्या या बैठकीलाही तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठी हजेरी लावली. यावेळी स्वप्निल धोटे, मंगेश काळे, अभिजित देवके, बाळासाहेब वानखडे, गजानन वाकोडे, अभय गावनडे, नमित हुतके, अतुल गोळे, दिलीप रहाटे, गोपाल अरबट, रेखे, मनोज तायडे आदींसह मराठा समाजबांधवांची उपस्थिती होती. तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)