शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : आघाडीत नेते राहिलेत कुठे?- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 18:26 IST

राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार, हे निश्चित आहे. विरोधक हतबल झाले आहेत.

अमरावती : राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार, हे निश्चित आहे. विरोधक हतबल झाले आहेत. आघाडीत नेतेच कुठे राहिलेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा अमरावती येथील दसरा मैदानावर शुक्रवारी पार पडली, यावेळी ते बोलत होते.लोकसभा निवडणुकीत एका विचाराने भाजप-सेनेची युती झाली; तोच विचार विधानसभा निवडणुकीतील युतीचा दुवा आहे. युतीचे सरकार हे पैशांच्या नव्हे, तर हिंदुत्वाच्या बळावर येणार आहे. अमरावती जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. ‘गद्दारी होता कामा नये’ असा कानमंत्र देण्यास उद्धव ठाकरे विसरले नाहीत. बळीराजाच्या सुरक्षिततेसाठी युती सरकार अनेक योजना सुरू करणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी ते दीड तास उशिरा दाखल झाले.कार्यक्रमस्थळी ते दीड तास उशिरा दाखल झाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019