शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

प्रेयसीला ज्या झाडाखाली भेटायचा, त्याच झाडाला प्रियकराने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 14:13 IST

अनुभव आणि त्याच्या प्रेयसीने एकमेकांनना लग्नाचे वचन दिले होते. ते लग्नसुद्धा करणार होते. मात्र, आपल्या प्रेयसीनी साखरपुडा केल्याची माहिती समजल्याने तो दु:खी झाला

ठळक मुद्देअनुभव आणि त्याच्या प्रेयसीने एकमेकांनना लग्नाचे वचन दिले होते. ते लग्नसुद्धा करणार होते. मात्र, आपल्या प्रेयसीनी साखरपुडा केल्याची माहिती समजल्याने तो दु:खी झाला

अमरावती - प्रेयसीचा साखरपुडा झाल्याचा धक्का न पचवता आल्याने युवकाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. अनुभव धाकडे (33) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून शेजारील एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. दोघेही रहाटगावनजीक असलेला शेतात भेटत होते, लग्नही करणार होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने मुलीचे दुसरीकडे लग्न जमवण्यात आले होते.  

अनुभव आणि त्याच्या प्रेयसीने एकमेकांना लग्नाचे वचन दिले होते. ते लग्नसुद्धा करणार होते. मात्र, आपल्या प्रेयसीनी साखरपुडा केल्याची माहिती समजल्याने तो दु:खी झाला. त्यानंतर, ज्याठिकाणी झाडाखाली ते रोज भेटायचे त्याच ठिकाणच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अनुभवने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये आत्महत्येस प्रेयसी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चिठ्ठी लिहिण्यापूर्वीच आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. 

चिठ्ठीतील मजूकर 

त्या रात्री माझ्या घरचे झोपल्यानंतर तू मला येऊन भेटली. तेव्हा तू मला घट्ट मिठी मारून रडत होतीस. तेव्हा मी तुला सोडून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु तरीही तू समजत नव्हती. तुझा साखरपुडा होण्याआधी मी तुझ्या पप्पांना फोन करून सर्व सांगितले होते. परंतु, त्यांनी फाशी घ्यायची धमकी दिल्यामुळे तुझा विचार बदलला. माझ्यावर बलात्काराची केसही करणार होते. परंतु तू फक्त माझ्या पैशाचा आणि माझ्या मनाचा वापर केला. मला न्याय हवा. मला मुलीची बदनामी नाही करायची बस... 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यू