शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेच्या नावावर लुटमार

By admin | Updated: March 21, 2016 00:07 IST

पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात गोरगरिबांची अक्षरश: लूट सुरू आहे.

६० रुपयांना अर्जाची विक्री : काळ्या यादीतीलएजन्सीला कंत्राटनरेंद्र जावरे परतवाडापंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात गोरगरिबांची अक्षरश: लूट सुरू आहे. सर्वेक्षणाचे कंत्राट काळ्या यादीतील कंपनीला देण्यात आले असून या घरकुलांचे आॅनलाईन अर्ज असताना येथे खुल्या बाजारात नि:शुल्क उपलब्ध असलेला अर्ज चक्क ६० रूपयांना विकला जात आहे.केंद्र शासनाची पंतप्रधान आवास योजना राज्यातील ५१ शहरांत राबविली जात आहे. जिल्ह्यातील अमरावती महापालिका व ग्रामीण भागात ‘अ’ दर्जा असलेल्या एकमेव अचलपूर नगरपालिकेचा यामध्ये समावेश आहे. डिसेंबर २०१५ पासून या योजनेचे पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे कार्य करावयास हवे होते. मात्र, अचलपूर नगरपालिकेला मार्च महिन्यात जाग आली आणि घरकूल योजनेच्या नावाची ओरड सुरू झाली. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाच या योजनेसंदर्भात अभ्यासपूर्ण माहिती नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या चर्चेदरम्यान उघड झाले. वादग्रस्त ‘पीएमसी’ला कंत्राटपरतवाडा : नगरपालिका क्षेत्रातील घरकुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्था सल्लागार एजन्सी (पीएमसी) ला प्रती लाभार्थी बारा हजार पाचशे रुपयाप्रमाणे कंत्राट देण्यात आले. पालिकेच्या पहिल्या बैठकीत काही नगरसेवकांनी विरोध दर्शविल्यानंतर नव्याने दुसरा ठराव घेतला. या पीएमसी एजन्सीला अंजनगाव नगरपालिकेने पूर्वीच काळ्या यादीत टाकले आहे. हा प्रकार कमिशनखोरीतून घडल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक रूपेश ढेपे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)घरकूल योजनेच्या माहितीसाठी मंगळवारपासून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल. लाभार्थ्यांनी नगरसेवकांसोबत संपर्क करून माहिती घ्यावी. पीएमसीबद्दल नगरसेवकांचे मत लक्षात घेण्यात येईल. - रंगलाल नंदवंशी, नगराध्यक्ष, न. प. अचलपूर.पीएमसीला आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोरगरिबांना लवकर घरकूल देण्यासाठी पालिका प्रयत्नरत आहे. - प्रेमचंद शुक्ला,मुख्याधिकारी, पालिका अचलपूरआॅनलाईन प्रक्रिया तत्काळ करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया लवकर झाली नाही तर प्रस्ताव पाठवायला उशीर होईल. मात्र, पालिकेची उदासीन वृत्ती संताप आणणारी आहे. - अभय माथने, नगरसेवक.