विधिमंडळ अभ्यास दौरा...
By Admin | Updated: December 23, 2015 00:12 IST2015-12-23T00:12:45+5:302015-12-23T00:12:45+5:30
येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित चांदूररेल्वे येथील महिला महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने सोमवारी नागपूर येथील

विधिमंडळ अभ्यास दौरा...
विधिमंडळ अभ्यास दौरा... येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित चांदूररेल्वे येथील महिला महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने सोमवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधिमंडळ अभ्यासदौरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी विधानसभा, विधानपरिषदेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार यशोमती ठाकूर यांनीदेखील विद्यार्थिनींना विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी प्राचार्य वंदना भोयर, प्रदीप दंदे, संजीव भुयार, नितीन अंभोरे, प्रशांत देशमुख आदींची उपस्थिती होती.