शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय ‘गणित माझा सोबती’ स्पर्धेत आदिवासी मुलांची झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST

निबंध, चित्रकला स्पर्धा, शासकीय, अनुदानित, एकलव्य निवासी आश्रमशाळांतील विद्यार्थांचा सहभाग अमरावती : भारतीय गणितज्ञ्ज श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या ...

निबंध, चित्रकला स्पर्धा, शासकीय, अनुदानित, एकलव्य निवासी आश्रमशाळांतील विद्यार्थांचा सहभाग

अमरावती : भारतीय गणितज्ञ्ज श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जंयतीनिमित्त २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणितदिनी पार पडलेल्या रा्जयस्तरीय ‘गणित माझा सोबती’ निबंध स्पर्धेत आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर या अपर आयुक्त कार्यालयांतर्ग़त अमरावती विभागातील चार विद्यार्थी यात झळकले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणात या निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. कोराेना स्ंसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रायबल’ने शासकीय, अनुदानित व एकलव्य निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थांसाठी आयोजित केल्या होत्या. यात चित्रकला स्पर्धेत प्रियांका घवास (अमरावती), अभिमन्यू तुमराम (नागपूर) तर, प्रिया पवार (नाशिक) यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळविला आहे. पंकजा थोरात (नाशिक), समृद्धी कापडे (ठाणे) व प्रतिभा गायकवाड (नाशिक) यांनी अनुक्रमे द्धितीय, तर अजित भवर (ठाणे), अस्मिता पाटकर (ठाणे), शुभांगी कासले (ठाणे) यांनी अनुक्रमे तिसरा क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिक करीना डोंगरे (ठाणे), दिव्या सस्त्या (अमरावती) यांनी मिळविले आहे.

निबंध स्पर्धेत नंदिनी मडावी (नागपूर), आशिक ढगे (अमरावती), सुहानी गावित (नाशिक) यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक, रेश्मा मर्हळ (ठाणे), प्रीती गडग (ठाणे), वैष्णवी कुंभरे (नागपूर) अनुक्रमे द्धितीय क्रमांक, भारती गावित (नाशिक), आरती सिडाम (नागपूर), प्रियांका भोयर (नागपूर) तर, रोहित पुडो (ठाणे), तेजस्विनी बारगा ( ठाणे), सरिता बेलसरे यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकाविले, अशी माहिती अमरावतीचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी दिली.