जय जिजाऊ...जय शिवाजी...
By Admin | Updated: February 20, 2017 00:02 IST2017-02-20T00:02:48+5:302017-02-20T00:02:48+5:30
शहरात रविवारी शिवजयंती उत्साहात साजरी झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती आली असली ...

जय जिजाऊ...जय शिवाजी...
जय जिजाऊ...जय शिवाजी... शहरात रविवारी शिवजयंती उत्साहात साजरी झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती आली असली तरी उत्साह मात्र कमी झालेला नव्हता. सिपना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुचाकी रॅली काढली. या रॅलीमध्ये पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणला होता.