लोणीत हिस्ट्रिशिटरचा खून; १ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By प्रदीप भाकरे | Updated: March 2, 2023 13:30 IST2023-03-02T13:30:36+5:302023-03-02T13:30:50+5:30

एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार मिलिंदकुमार दवणे करीत आहेत.

In Amravati, A 25-year-old historical accused was murdered in Loni, 1 accused in police custody | लोणीत हिस्ट्रिशिटरचा खून; १ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

लोणीत हिस्ट्रिशिटरचा खून; १ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अमरावती -  नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी येथे एका २५ वर्षीय हिस्ट्रिशिटर आरोपीचा खून करण्यात आला. गुरूवारी सकाळी ही घटना उघड झाली.

धीरज गायगोले (२५, रा. लोणी) असे मृताचे नाव आहे. माहितीनुसार, बुधवारी रात्री त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्याला रक्तबंबाळ स्थितीत येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. येथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार मिलिंदकुमार दवणे करीत आहेत.

Web Title: In Amravati, A 25-year-old historical accused was murdered in Loni, 1 accused in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.