शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

कमालपुरात आढळला तोतया डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:00 AM

तालुका आरोग्य अधिकारी सुधीर कृष्णराव डोंगरे (५३) यांनी याबाबत २५ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास त्या तोतयाविरूद्ध तक्रार नोंदविली. कमालपूर येथे एक व्यक्ती विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती डोंगरे यांना मिळाली. याची शहानिशा करण्यासाठी डॉ. शुभम भरणे यांना कमालपूर येथे पाठविले. ते तेथे पोहोचले असता आरोपी विपूल हा तेथे वैद्यकीय व्यवसाय करताना दिसला.

ठळक मुद्देअ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस : खल्लार पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कखल्लार/अंजनगाव सुर्जी : कोणतीही डिग्री नसताना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या तोतया डॉक्टरविरूद्ध खल्लार पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले. २४ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. विपुल सुशांत मलिक (२६, रा. देवलाडी, जि. वर्धा), असे तोतया डॉक्टरचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.तालुका आरोग्य अधिकारी सुधीर कृष्णराव डोंगरे (५३) यांनी याबाबत २५ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास त्या तोतयाविरूद्ध तक्रार नोंदविली. कमालपूर येथे एक व्यक्ती विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती डोंगरे यांना मिळाली. याची शहानिशा करण्यासाठी डॉ. शुभम भरणे यांना कमालपूर येथे पाठविले. ते तेथे पोहोचले असता आरोपी विपूल हा तेथे वैद्यकीय व्यवसाय करताना दिसला. त्याला वैद्यकीय डिग्री व परवान्याबाबत विचारणा केली. मात्र, आपल्याजवळ त्यापैकी काहीही नसल्याची कबुली त्याने दिली. तथाकथित दवाखान्यात असलेल्या औषधांचे बिलही तो सादर करू शकला नाही. त्यामुळे त्याच्याकडील ३ ते ४ हजार रुपयांची औषधी जप्त करण्यात आली. त्याचेविरूद्ध भादंविचे कलम ४१९ व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस अ‍ॅक्टच्या आर डब्ल्यू ३३, ३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीdoctorडॉक्टर