शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्यांना सुखाने झोपू देणार नाही, चंद्रशेखर आझाद यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 17:06 IST

अल्पसंख्याकांवर अत्याचार झाल्यास अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिला

ठळक मुद्दे देशात शिक्षण, औषधोपचार आणि न्याय मोफत देणारे सरकार हवे अल्पसंख्याकांवर अत्याचार झाल्यास अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार निवडणुकीत एकाही व्यक्तीचे मत भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षाला जाणार नाही, याची खबरदारी घ्या

अमरावती  - या देशात शिक्षण, औषधोपचार आणि न्याय मोफत देणारे सरकार हवे आहे.  सध्या देशात मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. मात्र अल्पसंख्याकांवर अत्याचार झाल्यास अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे.  सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या चंद्रशेखर आझाद यांनी आज अमरावती येथे जाहीर सभा घेतली. या सभेला संबोधित करताना चंद्रशेखर आझाद म्हणाले की, "शिक्षण, औषधोपचार, न्याय या सर्वांसाठी जनतेला पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे या देशात शिक्षण, उपचार, न्याय मोफत देणारे सरकार आणायचे आहे. आजच्या घडीला देशाला  पैसेवाले, दलाल नव्हे तर जनतेची सेवा करणारे लोकप्रतिनिधी हवे आहेत.''  यावेळी देशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधातही चंद्रशेखर आझाद यांनी आवाज उठवला."मुसलमानावर अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला तर अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार नाही,''असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच ओबीसींच्या हक्कांसाठी लढा उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश दिला होता. मात्र आमच्यातले काही घटक संघटीत झाले नाही, अशी खंत आझाद यांनी व्यक्त केली. हा देश तुमच्या बापाच्या इशाऱ्यावर नाही, तर देशाच्या संविधानानुसार चालेल. संविधानाचे रक्षण हाच भीम आर्मीचा उद्देश, संविधानाला धक्का बसल्यास गप्प बसणार नाही. त्याला भीम आर्मी आपल्या शैलीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही आझाद यांनी दिला. तसेच यापुढच्या निवडणुकीत एकाही व्यक्तीचे मत भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षाला जाणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आवाहनही आझाद यांनी केले. 

 

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणBhim Armyभीम आर्मी