शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मी भारतात आलोय, ३ लाख ३२ हजार हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:45 PM

अफगाणमधून येणारी व्यक्ती भारतात दाखल झाली. तिने ३ लाख ३२ हजार रुपये मागितले.

ठळक मुद्देप्रेमाचा देखावा : पैशाचे पार्सल पाठविल्याचा दाखविला फोटो

आॅनलाईन लोकमतनेरपिंगळाई : अफगाणमधून येणारी व्यक्ती भारतात दाखल झाली. तिने ३ लाख ३२ हजार रुपये मागितले. पैशांसाठी थोडा वेळ वाट पहावी लागेल. सध्या माझ्याकडे पैसे नाही, असे सांगताच त्या व्यक्तीने संवाद संपविला.अफगाणिस्तानात कमाविलेले पैसे तुमच्याजवळ ठेवण्यासाठी त्यातील ३० टक्के रक्कम देणार असल्याचे सांगताना दिवाकर यांची माहिती संबंधित व्यक्तीने मागितली. दिवाकर यांनी त्याप्रमाणे माहिती पाठविली. त्यानंतर पाच दिवसांनी लोरी हॅरिस हिचे पुन्हा उत्तरार्थ मॅसेज आले. ती म्हणाली, ‘तुम्ही मला ताबडतोब रिप्लाय दिला. त्यामुळे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास जडला आहे. मी तुमच्या प्रेमातच पडले आहे. त्यामुळे मी पार्सल पाठवित आहे. माझी अफगाणिस्तानातील तालीबानविरोधी ड्युटी संपल्यानंतर पुढील महिन्यात मी तुमच्याकडे येईल. माझे तुमच्यावर प्रेम जडल्यामुळे आपण सोबतच राहू. मी तुमच्या मिठीतच राहील. मी तुमचे किस घेईल. आय लव्ह यू. तुम्हाला मी माझ्या कुटुंबाचा दर्जा देईल. मी लवकरच पार्सल तुमच्याकडे पाठवित असून, पार्सल सोडविण्याचा तसेच परराष्टÑीय व्यवहाराचा खर्च मात्र तेवढा द्यावा लागेल.’लगेच १६ नोव्हेंबरला दुसऱ्या मॅसेजसोबत पार्सलचा फोटो पाठविण्यात आला. ‘माझा प्रतिनिधी जेरी मॉरिसन असून, तो १६ नोव्हेंबरला पार्सल घेऊन निघाला. १८ नोव्हेंबरला भारतात दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल. तो प्रतिनिधी तेथून दिवाकर यांच्याशी संपर्क साधेल आणि तो ज्या काही सूचना देईल, त्या सूचना दिवाकर यांना पाळाव्या लागतील तसेच पार्सलकरिता दुबई व भारतात जो खर्च येईल, तो खर्च दिवाकर यांना भरावा लागेल. पैसे भरल्यानंतर पार्सल आपल्या घरी प्रतिनिधीद्वारे पोहोचते करण्यात येईल. पार्सल उघडण्याकरिता आपणास एक पीन कोड सुद्धा देण्यात येईल.’ या ु्प्करणात दिवाकरला पैसे मिळणार असले तरी त्याला प्रथम शुल्करूपाने पैसे द्यावे लागणार होते.सावध राहाफसवणूक करणारे गुन्हेगार कुठल्याही विदेशी महिला नसून आपल्याच भारतातील ते असावेत व विदेशी महिलांच्या मुखवट्याआड ते असे फसवणुकीचे गुन्हे करीत असावेत, असा संशय व्यक्त होत आहे. या घटनांमधील बातमीमध्ये आपल्या येथील दादाराव, साहेबराव व दिवाकर ही नावे जरी काल्पनिक असली तरी या घटना सत्य आहेत.