शहरं
Join us  
Trending Stories
1
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
4
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
5
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
6
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
7
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
8
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
9
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
10
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
11
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
12
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
13
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
14
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
15
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
16
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
17
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
18
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
19
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
20
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
Daily Top 2Weekly Top 5

"मी कन्व्हर्टेड मुस्लीम.. " कंट्रोल रूमला कॉल करून अमरावती पोलिस आयुक्तालयात दिल्लीसारख्या बाॅम्बस्फोटाची धमकी

By प्रदीप भाकरे | Updated: November 29, 2025 17:03 IST

शहर पोलिस कंट्रोल रूमला कॉल : कॉलधारकाचे लोकेशन इंदौरला, पीएसआयची टीम रवाना

अमरावती : शहर पोलिस आयुक्तालय परिसरात दिल्लीसारखा बाॅम्बस्फोट करण्याची धमकी शहर पोलिसांना देण्यात आली. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८:२० च्या सुमारास शहर पोलिस आयुक्तालयातील कंट्रोल रूममधील लँडलाईन व एका मोबाइल क्रमांकावर ती धमकी देण्यात आली. आपण कन्व्हर्टेड मुस्लीम आहोत, असेही त्या कॉलरने सांगितले. दरम्यान, धमकी देणाऱ्याने आपली ओळख हरीश म्हणून दिली. त्याचे कुटुंबीय रहाटगाव परिसरात राहत असल्याचे उघड झाले आहे. त्या धमकीच्या कॉलमुळे शहर पोलिस अलर्ट झाले आहेत.

दरम्यान, पोलिस नियंत्रण कक्षातील सहायक पोलिस उपनिरीक्षक कमल गणेश लाडवीकर (५३) यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी २९ नोव्हेंबर रोजी पहाटे २:२८च्या सुमारास फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी त्या मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध बीएनएसचे कलम ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला.

दरम्यान, धमकी देणाऱ्याचे लोकेशन मध्यप्रदेशातील इंदौरचे येत असल्याने फ्रेजरपुराचे ठाणेदार रोशन सिरसाट यांनी पोलिस उपनिरीक्षक राहुल महाजन व दोन अंमलदारांचे पथक इंदौरला रवाना केले आहे. त्या मोबाइलधारकाने आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना उद्देशून शिवीगाळदेखील केल्याचे एएसआय लाडवीकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati: Bomb threat to police control room; caller claims conversion.

Web Summary : Amravati police received a bomb threat resembling Delhi. The caller claimed to be a converted Muslim named Harish from Rahatgaon. The location of the caller was traced to Indore, Madhya Pradesh, and a police team was dispatched to investigate. The caller also verbally abused senior police officers.
टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्लीTerror Attackदहशतवादी हल्ला