शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

दंडाच्या रकमेवरही जीएसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 6:00 AM

अनेकदा गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी दरवाज्यातील पायऱ्यांवर उभे राहून प्रवास करतात. याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी तिकीट वाहकाकडून तिकीट घेत नसल्याचे चित्र आहे. पैशांची मागणी केल्यास जवळच्या स्टेशनवर उतरून पुढील बसची प्रतीक्षा करतात, अशा प्रवाशांकडून वसूल होणारा दंड महामंडळाचे उत्पन्नवाढीस मदतगार ठरणार आहे. यामुळे या उत्पन्नावर १८ टक्के वस्तू व सेवा कर लावण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.

ठळक मुद्देउत्पन्नात वाढ : १०० रुपयांवर लागणार २० रुपये कर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दुहेरी फटका बसणार आहे. विनातिकीट प्रवास करताना पकडले गेल्यास दंडाच्या रकमेचा त्यावर वस्तू व सेवा कर सहीत जीएसटी भरावा लागणार आहे. एसटी महामंडळाने जिल्ह्यासह सर्व तिकीट तपासनिसांना तसे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे किमान १०० रुपयांचा दंडावर २० रुपयांचा कर आकारला जाणार आहे.एसटी महामंडळातील अनेक बसगाड्यांना दोन्ही बाजूंनी दरवाजे आहेत. गर्दीमुळे प्रत्येक प्रवाशापर्यंत पोहोचण्यात तिकीट तपासनिसांना अडचणी येतात. अनेकदा गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी दरवाज्यातील पायऱ्यांवर उभे राहून प्रवास करतात. याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी तिकीट वाहकाकडून तिकीट घेत नसल्याचे चित्र आहे. पैशांची मागणी केल्यास जवळच्या स्टेशनवर उतरून पुढील बसची प्रतीक्षा करतात, अशा प्रवाशांकडून वसूल होणारा दंड महामंडळाचे उत्पन्नवाढीस मदतगार ठरणार आहे. यामुळे या उत्पन्नावर १८ टक्के वस्तू व सेवा कर लावण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. अमरावती जिल्ह्यासह ३१ विभागांना महामंडळातर्फे यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांकडून शंभर रुपये किंवा चुकलेल्या प्रवासी भाड्याच्या दुप्पट यापैकी जी रक्कम अधिक असेल ती वसूल करण्याचा नियम एसटी महामंडळाचा आहे. त्यामुळे आता विनातिकीट प्रवास करणाºयांना दंडाच्या रक्कमेसह जीएसटीचा भुर्दंडही पडणार आहे.

टॅग्स :state transportएसटी