अमरावती देवगावनजीक कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, 4 गंभीर

By जितेंद्र दखने | Published: September 19, 2023 07:28 PM2023-09-19T19:28:59+5:302023-09-19T19:30:01+5:30

ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

Four serious after car tire burst near Amravati Devgaon | अमरावती देवगावनजीक कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, 4 गंभीर

अमरावती देवगावनजीक कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, 4 गंभीर

googlenewsNext

जितेंद्र दखणे

धामणगाव रेल्वे (अमरावती) : यवतमाळहून धामणगावकडे येत असताना देवगाव चौफुलीजवळ कारचे टायर फुटल्याने चौघे गंभीर जखमी झाले. या चौघांनाही यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

चालक दयानंद रमेश इंगळे (५५), तारामती इंगळे (७०), रणजित सुभाष सावळे (२७, तिघे रा. मांडवा, ता. मेहकर, जि. बुलढाणा) व चेतन विक्रम अंधारे (४२, रा. यवतमाळ) अशी जखमींची नावे आहेत.

Web Title: Four serious after car tire burst near Amravati Devgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.