शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

सहायक आयुक्तांद्वारा अग्निशमन विभागाची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:00 AM

साहित्य नोंद असणाऱ्या रजिस्टरची तपासणी त्यांनी केली. कॉलवर गाडी गेली असताना सदर ठिकाणचे फोटो काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व वाहनांवर जी.पी.एस. यंत्रणा लावण्याचे निर्देश दिले. कॉल फॉरमॅट शासकीय नियमानुसार ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेशात उपस्थित राहावे.

ठळक मुद्देसर्व वाहनांवर जीपीएस लावणार : अनुपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीस

अमरावती : महापालिकेचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी सोमवारी दुपारी अग्निशमन विभागात आकस्मिक भेट दिली. हजेरी रजिस्टरची तपासणी करून अनुपस्थित नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले.साहित्य नोंद असणाऱ्या रजिस्टरची तपासणी त्यांनी केली. कॉलवर गाडी गेली असताना सदर ठिकाणचे फोटो काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व वाहनांवर जी.पी.एस. यंत्रणा लावण्याचे निर्देश दिले. कॉल फॉरमॅट शासकीय नियमानुसार ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेशात उपस्थित राहावे. कॉलवर जाताना सर्व कर्मचाऱ्यानी हेलमेट व गमबुट घालावे. साहित्यासाठी 'रॅक' तयार कराव्या. आवश्यक साहित्य अग्निशमन बळकटीकरण निधीतून घेण्यासाठी प्रस्तावित करावे. अग्निशमन विभागात स्वच्छता अभियान राबवून सदर विभाग स्वच्छ करावा. तीन दिवसांत गोडाऊन साफ करून घ्यावे. या परिसरातील विहिरीलगतच्या सर्व इमारतींचे वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या परिसरात इतर वाहने उभे राहू न देण्याच्या तसेच गेटसमोर कोणतेही वाहन लावू नये, अशी सक्त ताकिद त्यांनी यावेळी दिली.

 

टॅग्स :Socialसामाजिक