शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव तालुक्यात ओलीत करताना शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 18:58 IST

रात्री उशिरा ग्रामस्थांनी त्यांचा शेतात शोध घेतला असता, सदर घटना उघडकीस आली.

अमरावती - धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलातपूर येथे मंगळवारी रात्री शेतात सिंचन करीत असलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.  गजेंद्र आनंदराव भोंगे (५०) असे मृताचे नाव आहे. ते मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास स्वत:च्या साडेपाच एकर शेतात कपाशीचे ओलित करीत होते. दरम्यान पाण्यातून संचारलेल्या वीज प्रवाहाचा जबर धक्का लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा ग्रामस्थांनी त्यांचा शेतात शोध घेतला असता, सदर घटना उघडकीस आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, नागपुरात अधिवेशनाला उपस्थित आमदार प्रताप अडसड यांना ही घटना माहिती पडताच त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याची सूचना केली. एकीकडे सोयाबीन, कपाशीची नापिकी झाली तरी भरपाई मिळाली नाही. त्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा हवेतच विरली. वीज मंडळ करीत असलेल्या दिवसाच्या भारनियमनाचा सदर शेतकरी बळी ठरला असून, शासनाने त्वरित आपद्ग्रस्त कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी आ. अडसड यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूAmravatiअमरावती