शहिदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले...

By Admin | Updated: March 23, 2016 00:18 IST2016-03-23T00:18:58+5:302016-03-23T00:18:58+5:30

इर्विन चौकातील शहीद स्मारकाची रंगरंगोटी केली जात आहे. बुधवारी शहीद दिन साजरा होणार आहे.

Every year the fair will take place on the worries of martyrs ... | शहिदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले...

शहिदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले...

शहिदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले.... इर्विन चौकातील शहीद स्मारकाची रंगरंगोटी केली जात आहे. बुधवारी शहीद दिन साजरा होणार आहे. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सायंकाळी ७ वाजता शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार. यावेळी विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी उपस्थित राहतील.

Web Title: Every year the fair will take place on the worries of martyrs ...