बहरलेली शेती...

By Admin | Updated: August 3, 2015 23:58 IST2015-08-03T23:58:21+5:302015-08-03T23:58:21+5:30

पावसाने दिलेल्या दडीमुळे एकीकडे शेतकरी हैराण झाला असताना सोयाबीनचे पीक मात्र दिलासा देणारे आहे.

Enriched farming ... | बहरलेली शेती...

बहरलेली शेती...

पावसाने दिलेल्या दडीमुळे एकीकडे शेतकरी हैराण झाला असताना सोयाबीनचे पीक मात्र दिलासा देणारे आहे. अशाच एका बहरलेल्या शेताचे हे दृश्य. जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यंतरी समाधानकारक पाऊस पडल्याने हिरव्यागार सोयाबीनच्या शेतात ‘डवरणी' करताना शेतकरी. याच पिकावर सारी मदार असल्याने बळीराजा सोयाबीनच्या देखभालीत व्यस्त आहेत.

Web Title: Enriched farming ...