शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...
3
'श्रीमंताच्या मुलाला निबंध अन् ट्रक चालकांना १० वर्षाची शिक्षा'; पुणे प्रकरणात राहुल गांधींचा सवाल
4
लहान असताना कंपनीत औषधं बनताना पाहिली, आज ७० देशांमध्ये व्यवसाय; नेटवर्थही ८८ हजार कोटींपेक्षा अधिक
5
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
6
३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी
7
गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!
8
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
9
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
10
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
11
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
12
३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
13
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
14
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
15
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
16
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
17
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
18
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
19
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
20
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट

ऊर्जामंत्र्यांनी मार्डीत येऊन ऐकले ग्रामस्थांचे गाऱ्हाणे    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 6:08 PM

शहरापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावरील मार्डी गावात दररोज मध्यरात्रीनंतर केल्या जाणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले होते. वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेतली न गेल्याने याची तक्रार ऊर्जामंत्र्यांद्वारे अमरावतीत रविवारी आयोजित जनता दरबारात येथील महिलांनी केली होती.

अमरावती, दि. 22 - शहरापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावरील मार्डी गावात दररोज मध्यरात्रीनंतर केल्या जाणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले होते. वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेतली न गेल्याने याची तक्रार ऊर्जामंत्र्यांद्वारे अमरावतीत रविवारी आयोजित जनता दरबारात येथील महिलांनी केली होती. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी समस्या तत्काळ निकाली लावण्यासह मार्डीला भेट देण्याचे आश्वासन दिले आणि ते पाळले सुद्धा. ऊर्जामंत्र्यांनी याच दिवशी रात्री ९ वाजता मार्डीला भेट देऊन येथील अडचणींचे प्रत्यक्ष अवलोकन केले. यामुळे मार्डीवासियांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी ऊर्जामंत्र्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.आनंदराव अडसूळ व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मार्डी हे गाव महावितरणच्या गावठाण व कृषी वाहिनीवर येत असल्यामुळे यागावांना २४ तास वीजपुरवठा करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य होत नव्हते. परिणामी यागावाला रोज सकाळी ३.३० ते ९.३० असे एकूण ६ तास भारनियमन सोसावे लागत होते. परंतु मध्यरात्रीनंतर होणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले होते.  डासांच्या प्रादुर्भावामुळे रात्रीची झोप उडाली होती. यासंदर्भात महिलांनी ऊर्जामंत्र्यांच्या जनता दरबारात गा-हाणे मांडले. त्यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन मार्डीतील भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करून मध्यरात्रीऐवजी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत लोडशेडिंग करण्याच्या सूचना  दिल्या.  यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता सुहास रंगारी, अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे, अनिल वाकोडे, कार्यकारी अभियंते सर्वश्री दिलीप मोहोड, एच.पी.ढोके व इतर अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार