तिवसा येथे वीज बिल दफन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:33 IST2020-12-04T04:33:17+5:302020-12-04T04:33:17+5:30
तिवसा : कोरोनाकाळातील वाढीव वीज बिल कमी करणार नसल्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेच्या विरोधात मंगळवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने तिवसा पोलीस ...

तिवसा येथे वीज बिल दफन आंदोलन
तिवसा : कोरोनाकाळातील वाढीव वीज बिल कमी करणार नसल्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेच्या विरोधात मंगळवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने तिवसा पोलीस ठाण्याजवळ वीज बिल दफन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात प्रकाश सोनोने, अशोक सोनारकर,चंद्रकांत वडसकर, संजय गोरडे, चंद्रशेखर तांबे, गणेश मेटांगे, अशोक सोनारकर, सुधाकर मानकर, नवाज पठाण, संजय सुरजुसे, नंदकिशोर गडलिंग, सूरज वाट, प्रशांत वाट, आशिष कोल्हे, कौशल्याबाई अढाव, भागिरथीबाई सुरजुसे, सविता मोरे आदी सहभागी झाले.