शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
2
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
3
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
4
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
5
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
6
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
7
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
8
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
9
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
10
२०२५ शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ राजयोग, बाप्पा ११ राशींना मागा ते देईल; हवे ते घडेल, शुभ होईल!
11
"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत
12
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
13
AUS vs ENG 2nd Test : आधी गोलंदाजीत कहर! मग अर्धशतकी खेळीसह मिचेल स्टार्कनं केली विक्रमांची 'बरसात'
14
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
15
डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
16
Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
17
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
18
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
19
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
20
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १०१ ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच निवड ( १२ तालुक्यांची एकत्रित बातमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील बोरगाव धांदे येथे श्रुती उईके व ऋषीकेश मस्की, दिघी महल्ले येथे गोपिका चावरे व ...

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील बोरगाव धांदे येथे श्रुती उईके व ऋषीकेश मस्की, दिघी महल्ले येथे गोपिका चावरे व समीर महल्ले, झाडा येथे मंगेश बोबडे व रोशन कोंबे, बोरगाव निस्ताने येथे मनीषा रोकडे व नितीन कांबळे, मंगरूळ दस्तगीर येथे सतीश हजारे व गिरीश सुरुशे, वसाड येथे माया हेंबाडे व संगीता गवई, चिंचोली येथे छाया गायकवाड व विशाल बमनोटे, नायगाव येथे अंजली बुदाळे व उमेश शिसोदे, कावली येथे चंदा जांभळे व संदीप इंगळे, विटाळ येथे वनिता ठोंबरे व अरविंद नान्हे यांची निवड झाली.

--------------

चांदूर बाजार : तालुक्यातील दहापैकी सहा ग्रामपंचायतींसाठी सरपंच व उपसरपंच निवडणूक अविरोध झाली. तुळजापूर गढी येथे संजीवनी इंगळे व मंगेश अटाळकर, कुरळ पूर्णा येथे किरण दुर्वे व मुकुंद मोहोड, शिरजगाव बंड येथे शिल्पा इंगळे व मनीष एकलारे, बेसखेडा येथे रूपाली काळे व शैलेश टेकाळे, बोराळा येथे अनिता शिंगाडे व रामकृष्ण पवार, राजुरा येथे पल्लवी वाटाणे व रंजना कुडवे, वाठोडा येथे नीलेश वानखडे व रामराव मोहोड, खराळा येथे नीलिमा सूर्यजोशी व सुनंदा सोळंके, जवळा येथे सरिता पाथरे व केशव विधळे हे अनुक्रमे सरपंच व उपसरपंच झाले.

----------------------

वरूड : तालुक्यातील १० ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचांची १६ फेब्रुवारी रोजी निवड झाली. यात बेनोडा येथे रजनी कुबडे व गोपाल नांदूरकर, टेंभूरखेडा येथे रोशनी निंभोरकर व राजन सोनुले, झोलंबा येथे अर्पणा आखरे व अमोल बरोडे, मालखेड येथे विजय वडस्कर व स्वाती खेरडे, उराड येथे माया घोरमाडे व दादाराव भोयर, गाडेगाव येथे दादाराव कुकडे व सचिन सावरकर, वाई (खुर्द) येथे रूपेश फुसे व आतिष आहके, सातनूर येथे शिल्पा बरडे व सीमा गजबे, गोरेगाव येथे सुखदेव उईके व विलास बहुरूपी, झटामझिरी येथे हिराकांत उईके व रवींद्र शिवणकर हे सरपंच, उपसरपंचपदी आरूढ झाले.

-----------

दर्यापूर : तालुक्यातील नांदेड बु. येथे रामेश्वर कुयटे व बाळू चक्रे, गौरखेडा येथे मीना शेंदूरकर व उमेश गावंडे, उपराई येथे रियाजखाँ पठाण व अर्चना खंडारे, मार्कंडा येथे हर्षद अंबाडकर व मंदा वाघमारे, टोंगलाबाद येथे वैशाली पानझडे व सुभाष जऊळकार, दारापूर येथे आशा गवई व अ. जमील अ. मजिद पटेल, शिंगणापूर येथे सविता सोळंके व प्रदीप ढवळे, बेंबळा बु. येथे खान समरीन फिरदोस सलीम व रवींद्र शिंगणे, बोराळा येथे वनिता वसू व ऋषिकेश तायडे आणि आराळा येथे प्रमोद सांगोले व विकास गवई यांची ग्रामपंचायतच्या सरपंच तसेच उपसरपंचपदी निवड झाली.

------------------------

भातकुली : तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी सरपंच-उपसरपंचपदाची निवड झाली. गणोरी येथे अजय देशमुख व शमीम बानो, निरूळ गंगामाई येथे माला खानंदे व शैलेंद्र लव्हाळे, मार्की येथे राजकुमार दाभाडे व सुजाता नेतनवार, रामा येथे माया पाटील व अमित चौरे, आष्टी येथे दिलीप जवंजाळ व दिनेश डवले, नावेड येथे संगीता धंदर व दीपक रामेश्वर नागे यांची सरपंच व उपसरपंच निवड झाली.

-----------

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी सरपंच व उपसरपंचांची निवड झाली. यात कारला येथे प्रशांत वानखडे व किरण दाळू, कापूसतळणी येथे अक्षता खडसे व शांताबाई अभ्यंकर, भंडारज येथे कल्याणी निचळ व तुरखेड येथे ज्योती वानखडे व सती वाघ यांची सरपंच व उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

---------

नांदगाव खंडेश्वर : मंगरूळ चव्हाळा येथे नीलेश निंबर्ते व शोभा चवाळे, लोणी टाकळी येथे सूरज औतकर व नीलेश लोहकरे, कोठोडा येथे राजेंद्र चोपडे व सरला वाघ, कोहळा जटेश्वर येथे शोभा मोहोड व वैष्णवी गिºहे, खंडाळा खुर्द येथे उमेश दहातोंडे व माला देवरे, कणी मिर्झापूर येथे पल्लवी बहादुरे व गजानन सावदे, जावरा येथे प्रतिभा मोहोड व प्रशांत ठाकरे, जनुना येथे जगदीश नरखेडकर व अर्चना नकाशे, जामगाव येथे बबिता खानंदे व देविदास गुल्हाने, हिवरा बु येथे उज्ज्वला टाले व मयूर मेश्राम यांची सरपंच-उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

-------------

चिखलदरा : तालुक्यातील मोथा येथे विमल धांडे व नर्मदा निखाडे, बिबा येथे परशराम चिमोटे व समाय धिकार, बागलिंगा येथे निर्मला धांडेकर व राजू जावरकर, दहेंद्री येथे संजू साकोम व पुण्या येवले, सेमाडोह येथे अनिता चिमोटे व राजेंद्र सेमलकर यांची सरपंच व उपसरपंचपदी निवड झाली.

-----------

मोर्शी : तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी सरपंच व उपसरपंचपदाची निवड झाली. त्यात यावली येथे भाग्यश्री केचे व कंचन कुकडे, खानापूर येथे अश्विनी ढकुलकर व अरुणा काकडे, येवती येथे विलास टप्पे व छाया नेवारे, दाभेरी येथे स्वाती झबले व रवींद्र उभाड, चिखलसावंगी येथे स्वाती चिखले व मीना इंगळे, पाळा येथे अजय राऊत व चंपत नेवारे, मायवाडी येथे नंदकिशोर वाघमारे व उमेश दरडे, भाईपूर येथे जयश्री राऊत व शीतल राऊत, दापोरी येथे संगीता ठाकरे व प्रभाकर तायवाडे, चिंचोली गवळी येथे राजाभाऊ हटकर व विक्रम राऊत यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी निवड झाली.

-----------

धारणी : तालुक्यातील झापल येथे संगीता भिलावेकर व बाजीलाल कास्देकर, मांडवा येथे प्रीती कास्देकर व दिलीप चतुर, पानखाल्या येथे संगीता धुर्वे व मांगिलाल पटोरकर, भोकरबर्डी येथे क्रांती दहिकर व रोहित पाल, धूळघाट गडगा येथे दशरथ मावस्कर व सुपत मालवीय, कळमखार येथे मुन्नीबाई मावस्कर व किशोर कानडे, गोंडवाडी येथे सविता जावरकर व दीपक जावरकर यांची सरपंच व उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

---------------

तिवसा : तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे दर्शना मारबदे व सतीश पारधी, वरखेड येथे राहुल तायडे व मालू बोकडे, सातरगाव येथे राजेश खाकसे व गणेश वाघ, गुरुदेवनगर येथे अर्चना खारोडे व संदीप बारमासे, भारवाडी येथे मयूरी राऊत व चंचल कोरती, शेंदोळा खुर्द येथे अर्चना चिकटे व रोशन खडसे, ठाणाठुणी येथे आशा उंदरे व शेषराव अढाऊ, जावरा फत्तेपूर येथे कांचन शिंदे व रोशन गडम व दापोरी खुर्द येथे प्रमिला बाखडे व केशव उईके यांची सरपंच व उपसरपंचपदी निवड झाली.

----------------

अचलपूर : तालुक्यातील टवलार येथे संगीता कुंजाम व सतीश चित्रकार, परसापूर येथे योगिता चांदूरकर व प्रवीण टेहरे, वडगाव फ त्तेपूर येथे बेबीनंदा सावळे व देविदास काळे, नारायणपूर येथे सरला कारंजकर व छाया वानखडे, बोरगाव पेठ येथे राहुल सालफळे व मयूरी खांडे, भूगाव येथे बंडू वानखडे व किशोर वानखडे, निजामपूर येथे पूनम झगडे व नीलेश मोहोड, बोरगाव दोरी येथे सदानंद इंगळे व अ. खालिद, बोपापूर येथे नलिनी पवार व जयश्रीराम दामोदरे, नायगाव येथे ज्ञानेश्वर जावरकर व दिलीप गुळदे यांची सरपंच व उपसरपंचपदी निवड करण्यात आली.