शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

ई-पॉसला इंटरनेटचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 5:00 AM

युरियाबरोबर संयुक्त खाते अनुदान तत्त्वावर विकली जातात. हे अनुदान थेट कंपन्यांना देता यावे म्हणून सरकारी पातळीवर उपाययोजना विविध करण्यात आल्या आहेत. अनुदानित खतांची विक्री ई-पॉस यंत्राद्वारे करावी, हा या उपाययोजनांचा एक भाग आहे. संबंधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड अंगठ्याचा ठसा घेऊनच संबंधितास खतांची विक्री केली जाते.

ठळक मुद्देरेंज नाही : कंपन्यांना अनुदान मिळण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनुदानित रासायनिक खतांच्या विक्रीसाठी परवानाधारक विक्रेत्यांना दिलेली ई पॉस यंत्रे नेटवर्क मिळत नसल्याने कुचकामी ठरत आहे. त्यामुळे कंपन्यांना अनुदान मिळण्यात अडथळा निर्माण होणार नाही.युरियाबरोबर संयुक्त खाते अनुदान तत्त्वावर विकली जातात. हे अनुदान थेट कंपन्यांना देता यावे म्हणून सरकारी पातळीवर उपाययोजना विविध करण्यात आल्या आहेत. अनुदानित खतांची विक्री ई-पॉस यंत्राद्वारे करावी, हा या उपाययोजनांचा एक भाग आहे. संबंधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड अंगठ्याचा ठसा घेऊनच संबंधितास खतांची विक्री केली जाते. त्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण चौदाही तालुक्यांतील विक्रेत्यांना ई-पॉस यंत्रे वाटप करण्यात आली आहेत. विक्रेत्यांना मिळालेल्या खताची पोहोच आणि शेतकऱ्यांना विक्री झालेल्या खतांची माहिती आॅनलाइन पद्धतीने सादर केल्यानंतर संबंधित कंपनीला अनुदान जमा केले जाते. मात्र ई- पॉस यंत्राचा वापर सुरू झाल्यानंतर कंपन्यांना अनुदान मिळण्यास अडथळा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. ही यंत्रे चालविण्यासाठी इंटरनेट सेवा सुरळीत असणे अत्यंत गरजेचे असून बºयाच ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे खतांची विक्री ई-पॉस यंत्राद्वारे करण्यात काही अडचण निर्माण झालेल्या आहेत. इ-पॉस यंत्रमार्फत खतांची विक्री न झाल्यास संबंधित कंपनीला अनुदान मिळणार की नाही याविषयी साशंकता आहे.

टॅग्स :Socialसामाजिक