शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीकडून पदवी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 6:00 AM

संस्थेच्या विविध विद्याशाखांतील १६ विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीत ४२ जण आहेत. ३२३ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्राप्त झाली असून, १४७० विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली आहे. ७९ जणांना अमेरिकेतील पदविका प्राप्त झाली आहे. १९ जणांनी आचार्य पदवी मिळविली आहे.

ठळक मुद्देदिमाखदार सोहळा । १८४३ विद्यार्थ्यांचा समावेश, नितीन धांडे यांना डेलेवेअर विद्यापीठाचा बहुमान

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीकडून १८४३ पदवीकांक्षी विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रांगणात आयोजित दिमाखदास सोहळ्यात पदवी वितरण केले. संस्थेच्या विविध विद्याशाखांतील १६ विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीत ४२ जण आहेत. ३२३ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्राप्त झाली असून, १४७० विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली आहे. ७९ जणांना अमेरिकेतील पदविका प्राप्त झाली आहे. १९ जणांनी आचार्य पदवी मिळविली आहे.विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांना अमेरिकेतील डेलेवेअर विद्यापीठाचा बहुमान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. पदवी वितरण सोहळ्याला कमलताई गवई यांच्यासह उपाध्यक्ष उदय देशमुख, कोषाध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंह चौधरी, संस्थेचे कार्यकारी सदस्य शंकरराव काळे, नितीन हिवसे, रागिणी देशमुख, वैशाली धांडे, पूनम चौधरी यांच्यासह प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चचे प्राचार्य अमोल बोडखे, प्रो. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य एम.एस. अली, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. आर.एम. देशमुख, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप काळे, कला व वाणिज्य महाविद्यालय (चांदूर रेल्वे) येथील प्राचार्य आर.एस. हावरे, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य लीना कांडलकर, दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. राजेश गोधळेकर, बॅरि. आर.डी.आय.के. अँड एन.के.डी. महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश देशमुख, प्रा. राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय (नांदगाव खंडेश्वर) येथील प्राचार्य ए.ए देशमुख, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चचे प्राचार्य सचिन दिघडे, औषध निर्माणशास्त्र शिक्षण व संशोधन संस्था (बोरगाव मेघे) येथील प्राचार्य आर.ओ. गंजीवाले, इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी (बोरगाव मेघे) येथील प्राचार्य बी.एस. साठे तसेच कार्यक्रम समन्वयक गजेंद्र बमनोटे उपस्थित होते.याप्रसंगी नितीन धांडे, हेमंत देशमुख, युवराजसिंह चौधरी, नितीन हिवसे, उदय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला खासदार रामदास तडस यांची भेट दिली. संचालन निकू खालसा व पूनम लोहिया यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.