निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:13 IST2021-04-25T04:13:10+5:302021-04-25T04:13:10+5:30

वरूड : स्थानिक राजुरानाका परिसरातील संत्रा बागाईतदार सोसायाटीच्या संचालिका नलिनी जगदीश भेलकर (५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नगर ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

वरूड : स्थानिक राजुरानाका परिसरातील संत्रा बागाईतदार सोसायाटीच्या संचालिका नलिनी जगदीश भेलकर (५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती जगदीश भेलकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे.

फोटो पी २४ टाले

गणेश टाले

धामणगाव रेल्वे : येथील श्रीराम महाविद्यालयाचे प्राचार्य व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गणेश कवडू टाले (५३, धामणगाव) यांचे अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शनिवारी दुपारी ४ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे.

फोटो २४ पंडया

लिलावती पंड्या

धामणगाव् रेल्वे : येथील माजी नगरसेविका लीलावतीबेन घनश्यामभाई पंड्या (७५) यांचे ह्रदयविकाराने निधन झाले . त्यांचे पश्चात तीन मुले, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Death talk