डीबीला आग...

By Admin | Updated: May 5, 2017 00:17 IST2017-05-05T00:17:05+5:302017-05-05T00:17:05+5:30

कॅम्प मार्गावरील डीबीला (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) गुरुवारी आग लागली. दुपारी २.३९ वाजता अग्निशमन दलाने ...

DBL fire ... | डीबीला आग...

डीबीला आग...

डीबीला आग... कॅम्प मार्गावरील डीबीला (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) गुरुवारी आग लागली. दुपारी २.३९ वाजता अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. तत्पूर्वी घटनास्थळानजिकच्या राजेश डागा व कमलेश डागा यांच्या डागा सफायर या प्रकल्पात तैनात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून बादलीने पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्या त्या प्रयत्नांनीच डीबीचा स्फोट होण्याचे नि आग पसरण्याचे टळले.
 

Web Title: DBL fire ...