शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाच्या तारखेला हजर राहण्यास आलेल्या 'हिस्ट्रीशिटरचा' दिवसाढवळ्या खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 16:10 IST

शेख हसन उर्फ हुसैन यांच्यासोबत सुभाष खुरखुरैया (६०, रा. विलासनगर) हा नोकर होता.

अमरावती : शहरातील वालकट कम्पाऊंड परिसरातील जाफरजीन प्लॉट येथे सोमवारी दुपारी १२.३० ते १२.४५ च्या सुमारास एका ४७ वर्षीय हिस्ट्रीशिटरचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शेख हसन शेख हुसैन ऊर्फ नानिका हसन (रा. आझादनगर) असे मृताचे नाव आहे. न्यायालयातील एका प्रकरणात तारखेसाठी उपस्थित राहून तो दुचाकीने वालकट मार्गे घराकडे निघाला होता. त्यावेळी, हा हल्ला करुन खून करण्यात आला. 

शेख हसन उर्फ हुसैन यांच्यासोबत सुभाष खुरखुरैया (६०, रा. विलासनगर) हा नोकर होता. जाफरजीन प्लॉट येथे दुचाकी व ऑटोरिक्षाने आलेल्या पाच जणांनी प्रथम दुचाकी चालवित असलेल्या नानिका हसनच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. बेसावध असतानाच त्याच्या तोंडावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून कोतवाली पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नानिका हसनला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यादरम्यान रुग्णालय परिसरात विशिष्ट समुदायाचा मोठा जमाव जमला होता. नानिका हसन हा गुन्हेगारी विश्वात सक्रिय होता. गांजा तस्करी, जुगार तसेच ४० ते ४५ गुन्हे त्याच्यावर नोंदविले गेले आहेत. पोलिसांच्या चार पथकांनी शोधकार्य राबवून पाचही आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्या हत्येचे तार काही वर्षांपूर्वी शहरात घडलेले सल्लू हत्याप्रकरणाशी जुळले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. 

टॅग्स :Murderखूनamravati-acअमरावतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी