शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
3
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
4
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
5
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
6
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
7
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
8
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
9
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
10
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
11
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
12
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
13
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
14
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
16
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
17
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
18
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
19
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
20
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?

पहिली प्रवेशाला कोरोनाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:02 IST

दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वगार्तील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया घेण्यात येतात आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची पटनोंदणी करावी लागते. यासाठी संबंधित शाळातील शिक्षक गावात फिरून जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थ्याना कसा प्रवेश देता येईल यासाठी प्रयत्न करत असतात.

ठळक मुद्देप्रशासनही संभ्रमात : प्रक्रिया पडणार लांबणीवर, जून महिना उजाडणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिलीच्या प्रवाशांना यंदा कोरोनाचा अडसर उभा राहिला आहे.कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार असून त्यासाठी जून महिना उजाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वगार्तील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया घेण्यात येतात आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची पटनोंदणी करावी लागते. यासाठी संबंधित शाळातील शिक्षक गावात फिरून जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थ्याना कसा प्रवेश देता येईल यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच या दोन महिन्यात पालक देखील विद्यार्थ्याना शाळेची सवय लागावी यासाठी या नव्या विद्यार्थ्याना शाळेत आणून बसवितात यंदा मार्च महिन्यात अवघी १५ दिवस शाळा झाली जिल्ह्यात कोरोनाणा संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोनजा केल्या जात आहेत. लॉकडाऊन करण्यात आले आहे.याचा फटका यंदा पहिलीच्या पटनोंदणीला आणि प्रवेश प्रक्रियेला बसण्याची शक्यता आहे. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर पहिलीचा वर्ग असणाºया शिक्षकांची या वर्गासाठी विद्यार्थ्याना शोधण्यासाठी धावपळ उडणार आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग आणखी किती दिवस राहणार यावर पुढील शैक्षणिक वर्षाचे भवितव्य अवलंबून आहे.सध्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसह संचारबंदी लागू आहे.त्यामुळे झेडपी शाळेतील पहिल्याच्या प्रवेशाबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. सध्याची परिस्थिती लक्षता घेता प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.- प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी प्राथमिक 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा