शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

बांधकाम विभाग ‘रामभरोसे’

By admin | Published: March 12, 2016 12:22 AM

येथील कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दुपारी १ ते ३.३० पर्यंत संपूर्ण कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.

कर्मचारी अनुपस्थित : दालनात दिवे, पंखे सुरू, अभ्यागत प्रतीक्षेतमनीष कहाते अमरावतीयेथील कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दुपारी १ ते ३.३० पर्यंत संपूर्ण कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. मात्र दालनातील दिवे, पंखे नियमित सुरू होते. कामानिमित्त येणारे अभ्यागत अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत होते.सर्वसामान्य जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे ‘रस्ते’ सकाळपासूनच रस्त्यावरून चालण्याला सुरुवात. त्याच रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडे आहे. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये दूरध्वनी कक्षामध्ये फॅक्स मशीन आणि एक टेलिफोन टेबलवर ठेवला होता. मात्र कोणीही दूरध्वनी चालक त्याठिकाणी उपस्थित नव्हता. कार्यालयामधील भांडार शाखेमध्ये बाहेरून आलेल्या अभ्यागतांच्या गोष्टी रंगल्या होत्या. रेखाचित्र शाखेमध्ये कोणीही अधिकारी वा कर्मचारी हजर नव्हते. तांत्रिक शाखा, लेखा विभाग, आस्थापना शाखा इत्यादी विभागाची स्थिती तशीच होती. कार्यालयामध्ये एकूण ३८ कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपीक, शिपाई, कारकून, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता इत्यादी पदे आहेत. कार्यालयामध्ये विचारपूस केली असता काही कर्मचारी सुटीवर आहेत. काही जेवायला गेले, तर काही चहापानाला गेले, काही दौऱ्यावर गेले असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट होता.