नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST2020-12-30T04:17:50+5:302020-12-30T04:17:50+5:30

फोटो पी २९ नांदगाव नांदगाव खंडेश्वर : येथील नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेसच्या वर्धापन दिनी जिल्हाध्यक्ष ...

Congress planning for Nagar Panchayat elections | नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसचे नियोजन

नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसचे नियोजन

फोटो पी २९ नांदगाव

नांदगाव खंडेश्वर : येथील नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेसच्या वर्धापन दिनी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीला माजी आमदार वीरेंद्र जगताप, आ. बळवंत वानखडे, निरीक्षक सुनील कोल्हे, गिरीश कराळे, बाळासाहेब हिंगणीकर, प्रकाश काळबांडे, रामदास चांगोळे, तालुकाध्यक्ष दीपक सवाई, माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, सचिन रिठे, विनोद चौधरी, जब्बारभाई ही मंडळी मंचावर होती. येथील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व कायम राहण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अमोल धवसे, देविदास सुने, डॉ. मनोहर सावळे, इद्रीसभाई, निशांत जाधव, गजानन मारोटकर, हारून, गजानन डांगे, सीमा जाधव, सुनील शिरभाते, देवेंद्र सव्वालाखे, मोरेश्वर दिवटे, सुयश कटके, प्रदीप ब्राह्मणवाडे, प्रकाश जाधव, सतीश पोफळे, रशीद, बाबाराव गुंड, प्रवीण सवाई, युनूसभाई, प्रमोद परसनकर, आशिष चवाळे, भीमराव रंगारी,सुरेश डोके, उमेश सोनोने उपस्थित होते.

--------------

Web Title: Congress planning for Nagar Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.