मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शहरात
By Admin | Updated: July 19, 2015 00:05 IST2015-07-19T00:05:44+5:302015-07-19T00:05:44+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार १९ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शहरात
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार १९ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी ११ वाजता मुंबई वरून बेलोरा विमानतळावर आगमन. ११.२५ वाजता विश्रामगृहात आगमन. दुपारी १.५० वाजता श्रमिक पत्रकार भवन राजापेठकडे प्रयाण. दुपारी २ वाजता अमरावती श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन. दुपारी २.०५ वाजता संत ज्ञानेश्वर नाट्यगृह येथे आगमन. दुपारी ३ वाजता संत ज्ञानेश्वर भवनातून वॉलकट कंपाऊंडकडे प्रयाण. वॉलकट कंपाऊंड येथे आगमन. प्रेस क्लब आॅफ अमरावतीच्या पत्रकार भवनाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी ३.३५ वाजता वॉलकट कंपाऊंड येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण. त्यानंतर ३.५५ वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. (प्रतिनिधी)