शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मध्य प्रदेश सीमेवर चौफेर बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 5:00 AM

मंगळवार, १४ जुलैपासून जिल्हाधिकारी आणि ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार धारणी तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवर भोकरवडी येथे तीन पोलिसांची, तर कुटांगा येथील पुलाजवळ दोन पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही सीमेवरून मध्यप्रदेशातील विनापरवानगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनासह सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे.

ठळक मुद्देविनापरवानगी वाहनांना प्रवेश बंदी : कोरोना विषाणू नियंत्रणासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटात कोरोनाने आठवडाभरापासून पाय पसरविले आहे. धारणी तालुक्यात शनिवारी पाच रुग्ण आढळल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे.जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासोबत ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर आळा बसविण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर भोकरवडी या वन तपासणी नाक्यावर पोलिसांचा कडक पहारा लावला आहे. विनापरवानगी कोणत्याही वाहनाला मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात प्रवेशाला आळा घालविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.मंगळवार, १४ जुलैपासून जिल्हाधिकारी आणि ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार धारणी तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवर भोकरवडी येथे तीन पोलिसांची, तर कुटांगा येथील पुलाजवळ दोन पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही सीमेवरून मध्यप्रदेशातील विनापरवानगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनासह सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे विनाकारण फिरण्यास जाणाऱ्यांना पोलिसांच्या दंडुक्याचा मार बसत आहे. अमरावती जिल्ह्यात शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशाच प्रकारची संचारबंदी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर व खंडवा या जिल्ह्यातील सीमेवरील देडतलाई या गावातसुद्धा रविवारी संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील पोलिसांनी आरटीओ नाक्यावर वाहतूक नियंत्रणासाठी ठोस पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील ज्याप्रमाणे कोरोना रुग्णात वाढ होत आहे तशाच प्रकारचे रुग्णांची संख्या मध्यप्रदेशातील बुºहाणपूर आणि खंडवा या दोन्ही जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे . त्याचप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सुद्धा दर दिवसाला वाढ होत असल्यामुळे मध्यप्रदेश शासनाने सुद्धा महाराष्ट्र सीमेवर कडक पहारा लावला आहे.वाहनधारकांना अडचण, सीमाबंदी जारीवाहतुकीसाठी आवश्यकता असल्यास प्राधिकृत अधिकाºयाकडून परवानगी घेतल्याशिवाय वाहनांना ये-जा करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ज्यांना याबाबतीत माहिती नाही, अशा अनेक गरजूंना आपल्या गंतव्यपर्यंत पोहचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्याच्या सीमेवर अधिक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस