चांदूर रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:12 IST2021-01-21T04:12:32+5:302021-01-21T04:12:32+5:30

प्रभाग २ मधून अमोल अड्सड, संजय लहाबर व आरती पुरुषोत्तम पारधी यांनी विजय मिळविला. प्रभाग ३ मध्ये भाजपप्रणीत पॅनलचे ...

Chandur Railway | चांदूर रेल्वे

चांदूर रेल्वे

प्रभाग २ मधून अमोल अड्सड, संजय लहाबर व आरती पुरुषोत्तम पारधी यांनी विजय मिळविला. प्रभाग ३ मध्ये भाजपप्रणीत पॅनलचे किशोर कांबळे तसेच काँग्रेसप्रणीत पॅनेलच्या वर्षा रविकांत देशमुख व संगीता बावने यांनी विजय मिळविला.प्रभाग ४ मध्ये मस्कुजी आयनर, जया विनोद चवाळे व लता गजानन महल्ले यांनी विजय मिळविला. भाजपचे तालुकाध्यक्ष संजय पुनसे यांनी गावाचा गड राखला आहे.

-------------

आमला (विश्वेश्वर) येथे ग्राम सुधार पॅनेल

चांदूर रेल्वे : तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक आमला (विश्वेश्वर) येथे भाजप समर्थित ग्राम सुधार पॅनेलने सदस्य निवडीत आघाडी घेतली आहे. या पॅनेलचे

संजय हरिदास ठवरे, प्रेमा श्रीधर बकाले, नितीन मधुकर हंबर्डे, दीपाली नीलेश कनोजे, सपना गजानन नागोसे, प्रदीप प्रल्हाद कुबडे, स्वाती अतुल केने या सात जणांनी विजय मिळविला. परिवर्तन पॅनलचे मीना संतोष डोंगरे, अरविंद रामाजी पेंदामे, मंदा प्रभाकर डोंगरे, प्रशांत किशोर केने, दीपाली राजेश खेरडे, राजन मुरलीधर केने हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.

Web Title: Chandur Railway