शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाखांच्या गांजासह कार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST

अमरावती : गस्तीवर असलेल्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाला बडनेरा ते यवतमाळ मार्गावर अवैध गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. ...

अमरावती : गस्तीवर असलेल्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाला बडनेरा ते यवतमाळ मार्गावर अवैध गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून गुरुवारी रात्री कारची झडती घेतली असता, एक लाख ३५ हजार रुपये किमतीचा साडेतेरा किला गांजा व चार लाखांची कार असा एकूण पाच लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. ही कारवाई बडनेरा- यवतमाळ मार्गावरील न्यू बालाजी हॉटेलजवळ नाकाबंदी लावून करण्यात आली. सदर कार यवतमाळकडून बडनेरा येथे येत होती.

सतीश दौलतराव नांदूरकर(५५, रा. देशमुख लॉन टॉवर लाईन अमरावती), गजानन रमेशराव मानकर (३२, रा. साने गुरुजीनगर ३ अमरावती), प्रशांत यादवराव रुद्रकार (३३, रा. मदना ता. नरखेड जि. नागपूर ह. मु. साईनगर अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. एमएच ४९ एफ ०८९८ ही चार लाखांची कार पोलिसांनी जप्त केली. सदर आरोपीला पोलिसांनी गांजाबाबत विचारपूस केली असता गांजाचा माल सलीम मिर्झा (रा. पठाण चौक अमरावती) याचा असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पुढील कारवाईसाठी आरोपीला बडनेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर व त्यांच्या पथकाने केली.