कार उलटली; तीन गंभीर जखमी

By Admin | Updated: May 22, 2014 00:42 IST2014-05-22T00:42:17+5:302014-05-22T00:42:17+5:30

इंडिका उलटून झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत.

The car has broken; Three seriously injured | कार उलटली; तीन गंभीर जखमी

कार उलटली; तीन गंभीर जखमी

अमरावती: इंडिकाउलटूनझालेल्याभीषणअपघाताततीनजणगंभीरजखमीझालेत. नांदगावपेठपोलीसठाण्यांतर्गतनागपूरमार्गावरीलचौपालसागरसमोरबुधवारीदुपारीवाजताहाघटनाघडली. मनीषबन्सीधरपंचगाम (0,रा. फ्रेजरपुरा), अभिमानदामोदरगवई (६८, विजयकॉलनी) हयाजोद्दीनकयमोद्दीनखान ( 0, तारखेडा) अशीजखमींचीनावेआहेत.

मनीषपंचगामहेजि. उपाध्याक्षजयप्रकाशपटेलयांचेस्वियसहाय्यकआहे. तेबुधवारीदुपारीवाजतात्यांचेसहकारीअभिमानगवईहयाजोद्दीनयांच्यासहएमएच२१ -४१२७क्रमांकाच्याइंडिकाकारनेअमरावतीयेथूनकाहीकामानिमित्ततिवसायेथेजातहोते. नागपूरमार्गावरीलचौपालसागरजवळत्यांच्याविरुद्धदिशेनेदुचाकीवरएकमहिलाआली. महिलेल्यावाचवीण्याचाप्रयत्नातअसतानामनीषयांचेवाहनावरुननियंत्रणसुटलेइंडिकाकारपलटली. यामध्येहेतिघेगंभीरजखमीझाले. हाअपघातपाहण्यासाठीबघ्यांचीगर्दीउसळल्यानेनागपूरमार्गावरीलवाहतूककाहीवेळठप्पझालीहोती. घटनेचीमाहितीनांदगावपेठपोलिसांनामिळताचत्यांनीघटनास्थळीधावघेतली. पोलिसांनीजखमींनाउपचारासाठीजिल्हासामान्यरुग्णालयातदाखलकरुनतेथीलवाहतूकसुरळीतकेली. वृत्तलिहिस्तोवरयाप्रकरणीपोलिसांचीकारवाईसुरुहोती. घटनास्थळीबघ्यांचीगर्दीउसळलीहोती.

Web Title: The car has broken; Three seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.